ठाण्यात मनसेला पुन्हा खिंडार

विभागाअध्यक्ष श्रुती महाजन यांच्यासह शेकडो महिलांचा भाजपमध्ये प्रवेश  ठाणे  : अंतर्गत गटबाजीला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे विधानसभेच्या विभागाध्यक्षा श्रुती महाजन – कोंगनोळीकर यांनी आज शेकडो महिलांसोबत भारतीय जनता पार्टीत … Continue reading ठाण्यात मनसेला पुन्हा खिंडार